महाराष्ट्र कवी मंच ,उपक्रम 24,सौ पोतदार विद्युल्लता, सातारा
महाराष्ट्र कवी मंच
उपक्रम 24
प्रकार : मधुदिप काव्य
शिर्षक: *मैत्री*
हा
दीप
मैत्रीचा
उजळतो
भाव मनीचे
हळूवार
सांगुनी
जातो
अतूट प्रेमाच्या गोड आठवणींचा ठेवा
अन् सुंदर गूज मनी लपलेले
गवसतील का पुन्हा ते क्षण
आयुष्यात हरवलेले
बरसावेत पुन्हा
जे जपलेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा