महाराष्ट्र कवी मंच उपक्रम क्रमांक 22- विजेते मंगल संजय गळवे, सातारा
उपक्रम क्रमांक 22
विजेते मंगल संजय गळवे
सातारा
उपक्रम 22
विषय - माझा बळीराजा
काळ्या आईची ओटी भरतो ... माझा बळीराजा
जगाचा पोशिंदा ठरतो ... माझा बळीराजा
घाम गाळूनी श्रमाने
मातीतून मोती पिकवतो ... माझा बळीराजा
सौ. गळवे मंगल संजय
सातारा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा