महाराष्ट्र कवी मंच उपक्रम क्रमांक- 21 विजेते अनिकेत मुत्याल , अहमदनगर
उपक्रम क्रमांक 21 -विजेते- अनिकेत मुत्याल
*महाराष्ट्र कवी मंच*
*उपक्रम क्रमांक २१*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*मत्स्य काव्य*
*विषय - प्रेम*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
प्रेम तुझे
मौलिक भासते
रंग रूप धर्म गुण
सर्व काही सामावून घेते
रीक्त कसे हे मन वाटते
नेत्र तुझे हे बोल बोलते
स्थितप्रज्ञ अन शुन्य
मज हे वाटते
प्रेम तुझे
हे गुढ वाटते
- अनिकेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा