पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 46- प्राजक्ता अरुण शिंदे
स्पर्धक क्रमांक 46
Name_ Prajakta Arun Shinde
Insta id_praju.610
City - Nashik
G mail- shindeprajakta610@gmail.com
प्रिय बाबा
बाबा कसे आहात तुम्ही? काळजी तर घेताय ना स्वतःची ! मी इथे मजेत आहे पण तुमची खरच खूप आठवण येतेय. कामासाठी मी तुमचा दूर तर आले पण तुमची कमतरता खूप भासते .हो मला माहित आहे की तुम्ही नेहमी मझासोबत आहे इथे जवळची वाटावी अशी तर खूप माणसे आहे पण रात्री घरी आल्यावर डोक्यावर हाथ फिरविणारे तुमचा सारखी निस्वार्थ काळजी करणारे जेवलीस का? दमली तर नाहीना ? असं निरागस पणे विचारणा करणारे बाबा मला पावलोपावली आठवतात ओ तुम्ही
आजही आठवत मला जेव्हा माझी परीक्षा असायची आणि टेन्शन मात्र तुम्हाला यायचं पेपर होईपर्यंत ग्राउंड वरच उभे असायचे तुम्ही पेपर चांगला गेला हे ऐकल्यवर तुमच्या चेऱ्यावर येणारं स्मितहास्य खरच आजही तितकंच जिवंत वाटत
कामाव्यतिरिक्त जो वेळ असतो तो मला तुमच्यासोबत हसत ,बोलत आघळवयचा होता ओ पण... मधेच कोरोना आला आणि सर्व देशातच लॉकडाऊ न झाल या कारोना ने मात्र मझा क्षणिक आनंद ही हिरावून घेतला .तुमचा तो प्रेमळ स्पर्श तो डोक्यावरून मायेने फिरवलेलां त्यामुळे दिवसभरातल्या थकवा कधी निघून जायचा समजायचं च नाही ओ ,इथे पडल्यावर धावत उचलण्यासाठी येणारे बाबा आपल्याजवळ नाही याची जाणीव असून प्रत्येक पाऊल जपून च टाकावं लगत
बाबा आज परत लहान व्हावंसं वाटतंय पुन्हा तुमच्या अंगाखांद्यावर खेळावा वाटतं य मनमोकळ हसवस वाटतंय तुमच्या कुशीत रडवस वाटतंय. माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचं स्वप्न , इच्छा मारत राहिले माझ्या स्वप्नांसाठी झटत राहिले पण बाबा बघा तुम्ही लवकरच मी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करेल तुम्हाला कसलीच कमी पडून देणार नाही मी लवकर च लॉकडाउ न उघडल्यावर येईल तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुमचा जीव जपा.
तुमची लाडकी
प्राजक्ता
Khup mst aahe 😊
उत्तर द्याहटवाKhup sundhar
हटवाKhup chan ahe 👌👌👌
हटवाखूपच सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन
उत्तर द्याहटवा👌👍👍
उत्तर द्याहटवाखुप छान 👌
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाMast❤
उत्तर द्याहटवाSundar♥️
उत्तर द्याहटवाअप्रतीम
उत्तर द्याहटवाNice
हटवाKhup chan👍✌✌✌
हटवा🙏👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाKhup chann
उत्तर द्याहटवाSuperb writing 😊👍👏
उत्तर द्याहटवाNice writing 😊👍👏
उत्तर द्याहटवा