पत्रलेखन स्पर्धक क्रमांक -43 सुरेखा काळे
स्पर्धक क्रमांक -43
Name-surekha kale
Insta id- shabd_ vedi
City- vaijapur
E-mail-surekhakale1909@gmail.com
प्रिय आई.......
.......................................पत्र लिहिण्यासं कारण की.....
..........थोडंसं मनातलं आज तुला सांगायच आहे..
सर्वसामान्यं छोटसं कुटुंब आपलं,, आणि मी घरातील सर्वात लहानं अन् एककुलती एक लाडाची मुलगी.... पण तुला नेहमीच वाटायचे फक्त लाड नको... माझी मुलगी जेवढी अभ्यासातं तेवढीचं घरादारात कामातही हुशार असावी... अन् मला तर कामाचा खुप खुप सारा कंटाळा.... पण जन्मल्यांपासूनं माझ्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल तुझ्याच हातात....😝😝आणि तू सोडून मी कोणाचं ऐकतही नाही....😜 माझं मन कोठेही भरकडू देतं...! पण तू मात्र एकाच झटक्यातं ठेप्यावर आणते..😂😂म्हणूनच तर तुझ्या धाकामुळे कितीही काम करा,,,पगार तर सोड!😜पण साधं.... कौतुक सुद्धा तू कधी करत नसते....😝😝 असेच मला नेहमी वाटायचे.😛
..........................................पण खर सांगू.... तू त्या दिवशी शेजारच्या काकुंजवळ माझे कौतुक सांगत होती ते मी लपून- छपून ऐकले होते.... तू एवढे कौतुक सांगत होती मी जेवढे काही काम करत असेल ना,, त्या पेक्ष्या जास्तच काहीतरी सांगत असावी.... तुझं ते प्रेम बघून मी तर गगनालां भिडायलां गेले होते... डोळ्यातून मात्र आनंदआश्रु गळतं होते.....मला वाटलचं होत गं तू जेवढी strict तेवढेच त्यामागे तुझ प्रेम ही लपलेलं असेल.... फक्त तू दाखवत नसते ना..... तू जरी लपवत असली तरीही ते मी ओळखते हं.... .
म्हणूनचं तर....
.......आई..... तू माझ्यावर रागावते...
......पण,, तुझ्या रागमागे लपलेलं प्रेम.....
तुझ्या त्यां, बोलक्या डोळ्यात मला स्पष्ट दिसते....
म्हणून तू कितीही रागावली ना,,, मी नेहमी हसते....
मला, तुझ्या बोलक्या डोळ्यांची भाषा समजते
..............मला माहित गं आई...................
............तू माझ्यावर खूप सारं प्रेम करते........
आणि हो असचं प्रेम करत रहा.... जास्त लाडाने सुद्धा मी बिघडले असते ना....! शिस्त ही हवीचं...
तुझीच लाडकी
ताऊ.....
Nice....
उत्तर द्याहटवा