पत्रलेखन स्पर्धक क्रमांक -39 हर्षदा आग्रे
स्पर्धक क्रमांक -३९
हर्षदा आग्रे
Mail id -harshadaagre505@gmail.com
CITY-RAHURI
विषय -थोडंफार पत्रातून बोलायचंय तुझ्याशी
प्रिय प्रतीक
खरं सांगू का प्रतीक शाळेत असताना best friend ला पत्र लिहा असं सांगायचे ना तेव्हा प्रिय नंतर unknown किंवा मग XYZ असं काहीतरी माझं तरी फिक्स असायच..... आता तुला हे सुद्धा खोट वाटलं 😂ही गोष्ट वेगळी.....! पण आज Best frnd म्हणून खरंच मनापासून तुझ्याशी पत्रातून बोलायचं ठरवलं.....
खरं तर हे पत्र तुझ्यापर्यंत पोहचत की नाही हे सांगू शकतं नाही पण मी मुद्दामच हे पत्र तुझ्यासाठी लिहितेय (तू वाचलच कधी तरं तुला नेहमीच खोट बोलणारी हर्षी तरी आठवलं).. आणि लिहिता लिहिता खूपदा वाचतेय.खूपदा तुला आठवतेय कारण तुझ्याशी बोलताना नेहमीच चुकत असते....असो..... "पण तरीही प्रत्येक व्यक्तीचा एक comfert झोन असतो तिथंच तो व्यक्त होत असतो त्या झोन मधला तू एक...."
प्रतीक तुझ्याशी पत्रातून बोलायचं म्हणजे विशेष काही नाही..... पण "तू कॉलेज लाईफ मध्ये मला भेटलेला पहिलाच मित्र"...आणि तोही माझ्या 'मित्र 'या व्याख्यात बसणारा परिपूर्ण असा.....
खरं तरं आत्ताच्या या काळात मुलांवर विश्वास ठेवणं थोडं कठीणच... पण तुझ्यासारख्या helpfull nature असणाऱ्या आणि नेहमीच high temperature असणाऱ्या आणि माझ्यावर अजिबात विश्वास न ठेवणाऱ्या प्रतीक वर विश्वास ठेवायला मला थोडाही वेळ लागला नाही.
तू एक सर्वसाधारण, समंजस, आणि दिसायला शांत वाटणारा असाच काहीसा वाटायचा मला.... पण म्हणतात ना दिसत तसं नसतं 😂... तसा तु अजिबात नाहीये शांत बरं का.... एकदम आगाऊ, खोडकर, सॉरी असा पण नाहीये....😜 मग आहे तरी कसा?? अजून समजूच शकले नाही तुला कदाचित मी 😂असं पण काही नाही....😂पण तुझी एक multitallented presonality आहे एवढं मात्र नक्की सांगू शकते.....
( म्हणजे ऍडमिशन agri la आणि प्रॅक्टिकल इंजिनीरिंग आणि हॉटेल मॅनॅजमेण्ट चे आणि अजून बरेच काही... असो )....पण खरंच प्रतीक हुशार आहेस तू...🤩आणि असाच राहा.....इनफॅक्ट तुझं helpful nature सुद्धा असच ठेव.....!
प्रसंगानुसार झालेली आपली ही दोस्ती मला forever हवीये बाकी काही नाही.... वेळ बदलते तशी माणसाही बदलतात असं म्हणतात, मला तू बदलला तरी चालेल... पण आपली forever वाली दोस्ती अशीच ठेवशील ना ??
पत्र वाचलंच तर नक्की प्रॉमिस कर........
आणि हो प्रॉमिस तर सगळेच करतात पण पूर्ण करणारे खूप थोडे... त्या थोड्या लोकांमध्ये तू एक असावं हीच इच्छा....!
आणि हो...जर पत्र वाचलंच तरं म्हणू नको काय गरज नव्हती याची........😒
Healthy राहा,काळजी घे...... आणि लाडू जरा कमी खा....!आणि कधीतरी चुकून आठवण काढत जा माझी 🤭
तुझी खोटं बोलणारी
हर्षी
Khupch chan👌👌
उत्तर द्याहटवा������
उत्तर द्याहटवाMast����
उत्तर द्याहटवाMast����
उत्तर द्याहटवा👌🏻👌🏻 mast
हटवा👌
उत्तर द्याहटवाखूप छान हर्षदा ...तुमची मैत्री अशीच असुद्या💖
उत्तर द्याहटवाHo nakkich🤩
हटवा❤❤💯
उत्तर द्याहटवा