पत्रलेखन -स्पर्धक क्रमांक -०४ ऋतीका मराठे
स्पर्धक क्रमांक -०४
Name :- Rutika Manohar Marathe
Insta ID :- rutikamarathe4216
Gmail id:-rutikamarathe4216@gmail.com
City :- Nagpur
अगं आई कशी आहेस गं तू...?बाबा कसे आहेत? आणि छकुली व्यवस्थित शाळेत जाते आहे ना..मी इथे मजेत आहे..आणि माझं कॉलेज पण फार छान चालू आहे..
आणि आई बघ ना तुला गोष्टी गोष्टीत सांगायचेचं राहिले ..अगं माझा कॉलेज मधून माझा प्रथम क्रमांक आला आहे...😊आणि तुला आठवते आहे न तुझे ते वचन ...बघ आई आता माझें वचन मी पार पाडले आता तू नक्की पार कर बर का..तू म्हटले होते ना की मी प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाले तर तू तुझा सर्व ओषधी वेळेवर घेशील. अगं आई तुला माहिती आहे माझा खोलीदारीन काकू ना खूपच प्रेमळ आहे त्या रोज मला सकाळी तुझा सारखंच चहा आणून देतात, त्या तुझा सारखा चहा आणून देतात पण तुझा सारख त्या चहा मध्ये साखरी ऐवजी प्रेम कुणीचं ओतू शकत नाही ,
खरंच आई तुझी खूप आठवण येते गं.. कधी कधी तर असं वाटतं येऊन जाप मिठी मारावी पण तू दूर असते मग तुझं स्वप्न पूर्ण करण्याकरिता मी घराबाहेर आली हे आठवून पुन्हा मी जाम प्रयत्न करण्याला सुरुवात करते लवकरचं माझं शिक्षण पूर्ण करून मी नेहमी साठी तुझा कुशीत राहणार... तो पर्यंत स्वतःची व्यवस्थित काळजी घे...
वेळेवर सगळी ओषधी घे..आणि दादा कसा आहे त्याला माझा नमस्कार दे ,आणि लहान दादा त्याला माझं प्रेम आणि आशीर्वाद देशील....
तू माझं वचन पार पडशील ही आशा....
तुझी लाडली,
तुझीच मुलगी रुतीका मराठे ,
खूप खूप मनपूर्वक धन्यवाद ...!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाBahut badhiya
उत्तर द्याहटवाफारच छान ....माझे नाव पण छकुली. सुंदर लिहितेस Ritika किप इट अप.
उत्तर द्याहटवाफारच छान ....माझे नाव पण छकुली. सुंदर लिहितेस Ritika किप इट अप.
उत्तर द्याहटवाफारच छान ....माझे नाव पण छकुली. सुंदर लिहितेस Ritika किप इट अप.
उत्तर द्याहटवाVery nicely written Didi.. keep it up.. keep writing and keep growing..😊😘
उत्तर द्याहटवाVery nicely written Didi.. keep it up.. keep writing and keep growing..😊😘
उत्तर द्याहटवा