पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 2- अनुराधा नागरे
सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०
पत्रलेखन - अनुराधा संजय नागरे
🚩🚩महाराष्ट्र कवी मंच 🚩🚩
✍🏻स्पर्धेसाठी ✍🏻
प्रकार:✉️पत्रलेखन ✉️
दि:26/10/2020
स्पर्धक क्रमांक -02
Name : अनुराधा संजय नागरे
Insta ID : anu_s_nagare
City :Nashik
Gmail ID: anuradhanagare99@gmail.com
प्रिय "अन्न" ,
पत्र लिहिण्यास✍️ कारण की, तुझी दिवसेंदिवस होत असलेली नासाडी .
तुझे तर विविध प्रकारचे विविध भाषेंमधून विविध नावे आहेत. पण नावांमध्ये काय ठेवले आहे "रे" ! तुझी किंमत किती मोठी आहे , हेच लोकांना 👨👨👧👦👨👩👦 समजत नाही. पण मला माहिती आहे , तुलाही याचा किती त्रास 😧 होत आहे . मला देखील तुझ्यासारखाच त्रास 😞 होत आहे .
पण मला कळतंय ; की तुला सर्व माहीत असून पण तू काहीही करू शकत नाही. म्हणूनच ही जबाबदारी मी घेतेय🙋 .हेच तुला कळवायचे होते . पण तुझी साथ 🤝 मात्र नेहमी असुदे .
विविध मोठमोठ्या हॉटेल्समध्ये , लग्नांमध्ये , कार्यक्रमांमध्ये खूप जास्त प्रमाणात तुझे हाल होतात . तुझा कुठलाही विचार न करता , सर्वच लहान मोठे कचऱ्याच्या पेटीत 🚮टाकून देतात . पण तुझे हे हाल माझ्या डोळ्यांना👀 नाही बघवत रे 😞.... म्हणूनच मी ठरवलं आहे - "जनजागृती करूया"🎗️ . तुला माझा हा निर्णय आवडलाच असेल 💯. यात काहीही शंका नाही .
आपण बघतोच रे , आपल्या आजूबाजूला कित्येक गरीब लोक आहेत . पण ते तुझ्या एका एका कणासाठी तडफडतात .आणि एकीकडे श्रीमंत लोक .ते फक्त पैशांनेच 💰श्रीमंत असतात . म्हणूनच ते इतकं अन्न 🍱वाया घालवतात .
पण मी ठरवलं आहे रे , सर्वांत अगोदर जे गरीब लोक आहेत , त्यांना माझ्याकडून त्यांच्या उदरनिर्वाहाची होईल तितकी मदत करणार . आणि त्यानंतर त्या श्रीमंत लोकांना , तसेच तुझी ( अन्नाची ) , नुकसान करणाऱ्या लोकांना धडा 👩🏫 शिकवायचा.....
तुला माझा हा निर्णय कसा वाटला ; हे लवकरात लवकर कळव .
तुझीच एक लाडकी ,
सेवनकर्ती
🤗😊🤗
लोकांमध्ये जनजागृतीसाठी हा विषय मी निवडला ...तरी कसे वाटले लेखन हे नक्की कळवा🤗😊....
उत्तर द्याहटवाखुप छान.
हटवाखूप सुंदर पत्र विषय.....अप्रतिम लिखाण✍️👌
उत्तर द्याहटवाखरंच खूप छान
उत्तर द्याहटवाखरंच खूप छान
उत्तर द्याहटवा