पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 11- स्नेहल भालकर
स्पर्धक क्रमांक 11
Name - Snehal Udaysing Bhalkar.
Insta ID - @_poetic_magic_26
Email ID -
snehalbhalkar26@gmail.com
City - Kolhapur
प्रिय बालपण,
एकदा कधी मी शांत बसावे अन् तुझ्यासोबतच्या दिवसांचा आढावा घ्यावा. मग आठवतो तो अल्लडपणा , खेळणं-बागडणं. किती सुखाचा काळ होता ना? काही अनमोल क्षण निसटून गेल्यावरच त्यांची आठवण प्रकर्षाने होते. चांदोबा मामाचे गाणे संपल्यासारखे ते दिवसही सरून जातात. बघ किती वेडं असतं मन..! तुझ्यासोबत मजेत असुनही मला मोठे व्हावेसे वाटायचे. ताईसारखे काॅलेजला जाऊ वाटायचे, आईसारखी साडी नेसु वाटायची ,बाबांसारखी गाडी
चालवु वाटायची. आता यामध्ये इतकं अडकून गेलेय की कापसाची म्हातारी पकडायला मिळत नाही की आईचं पत्र हरवत नाही.
दिवस सरतात पण आठवणी मनाच्या कोपऱ्यात दाटून राहतात. तु पुन्हा माझ्यात येऊन त्या आठवणीत हरवायला मिळेल का? एक घास चिऊचा-काऊचा म्हणत जेवता येईल का? शाळेला सुट्टी हे ऐकून नाचता येईल का? अभ्यास कमी करून खेळायला जास्त मिळेल का? हे विचारायला मी तुला पत्र लिहित आहे. काही गोष्टी आपलं मन रिझवू शकत नाहीत. म्हणुन तु पुन्हा माझ्यात यावे अन् आठवणींची सय अधिक गडद व्हावी ही इच्छा करते.
मोठी होऊनही तुझ्यात
हरवून जाणारी..
छोटी
खूप सुंदर अगदी लहान पण आटवून देणार
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवानेहमी हवं हवं असं वाटणार बालपण... सुंदर ओळी 👌👌👌
उत्तर द्याहटवाBeautifully written & heart touching
उत्तर द्याहटवाUr words took back to childhood days....
उत्तर द्याहटवाHeart touching ♥️💝
उत्तर द्याहटवाVry nice
उत्तर द्याहटवाBeautiful lines
उत्तर द्याहटवाAmazing
उत्तर द्याहटवाMst g🥳🥳🥰😍
उत्तर द्याहटवामीपणात हरवलेलं बालपण च जणू परत दिलं कुणी...
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन स्नेहल जी....keep writing dear
मीपणात हरवलेलं बालपण च जणू परत दिलं कुणी...
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन स्नेहल जी....keep writing dear
Mast thoughts😘
उत्तर द्याहटवाखूप छान!
उत्तर द्याहटवाखुप मस्त बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
उत्तर द्याहटवाखुप मस्त बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌
हटवाखूप छान....👌🏻👌🏻👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाMasta!💯
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवातुझ्या शब्दांनी बालपणात पुन्हा हरवायला लावलं...
उत्तर द्याहटवाMstch
उत्तर द्याहटवाबालपण देगा देवा
उत्तर द्याहटवामुंगी साखरेचा रवा
बालपण देगा देवा
उत्तर द्याहटवामुंगी साखरेचा रवा
बालपण देगा देवा
उत्तर द्याहटवामुंगी साखरेचा रवा
Mstch 🤗
उत्तर द्याहटवाKhup mast❤️
उत्तर द्याहटवाNice..
उत्तर द्याहटवाChildhood days❤
उत्तर द्याहटवाबालपण आठवुन देणारं असं काहीसं💯
उत्तर द्याहटवाअप्रतिम 😍
उत्तर द्याहटवाKhup sundar☺☺
उत्तर द्याहटवातुझे हे शब्द बालपणाला मागे लोटून आलेल्या प्रत्येक मनाला परत आपल्या बालपणीच्या रम्य आठवणींच्या सागरात खेचल्याशिवाय राहत नाहीत..
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर स्नेहल👌.... Keep writing